पोलीस कॅन्टीन
9 Jan 2025
केंद्रशासनातर्फे पॅरामिलीटरी फोर्सप्रमाणे ना नफा ना तोटा धर्तीवर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच निवृत्त झालेले पोलीस अंमलदार यांचेकरीता सन 2020 मध्ये पोलीस कॅन्टीन उभारण्यात आली. त्यात ग्रोसरी, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु, दैनंदिन वापरातील वस्तु व इतर गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सदरची पोलीस कॅन्टीन हि पोलीस मुख्यालय, धुळे येथे आहे.