16 Jul 2026
आज दि 27/10/2025 रोजी मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा पोलीस घटकामार्फत वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉन रॅलीमध्ये मा. पोलीस अधीक्षक सो,धुळे यांनी स्वतः सहभाग घेतला.या रॅलीमध्ये धुळे जिल्हा पोलीस घटकांसोबतच, SRPF, SDRF, जेल पोलीस, पो. प्र. केंद्र धुळे इ. घटकातील 35 अधिकारी व 610 महिला व पुरुष अंमलदारांनी सहभाग घेतला असून वॉकेथॉन रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली.