पोलीस रेझिंग डे निमित्त आज दिनांक 07/01/2025 रोजी 10.00 ते 11.30 वा अभय महाविद्यालय, धुळे येथे सायबर सुरक्षा व जागृती याबाबत माहिती देण्यात आली कार्यक्रमास 125 ते 150 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
No details have been added for this initiative yet.