धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच निवृत्त झालेले पोलीस अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय यांचेकरीता सन 1990 मध्ये पोलीस व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वास्थ्य अबाधित राहावे याकरीता सदर पोलीस व्यायाम शाळेचा वापर करण्यात येतो.