Police Station ID
bc5763ee-bc21-4747-858b-a82ba2d2b997
Designation
पोलीस कॉन्स्टेब/४४५
Designation (Marathi)
पोलीस कॉन्स्टेब/४४५
Description
शिरपुर शहर पोलीस स्टेशन गुरनं. २२/२०२५ भा.न्या.सं. कलम ६४(२) (i) अन्वये दाखल गुन्हयातील आरोपी नामे अर्जुन उर्फ पिंटु पंडीत अहिरे रा.वाघुलखेडा ता.पाचोरा जि. जळगाव याचा मोबाईल लोकेशन, मोबाईल धारकाचा नाव व पत्ता याच्या आधारे आरोपीची माहिती काढून त्यास चंदनपुरी ता. मालेगाव येथुन ताब्यात घेवून बलात्काराच्या गुन्हयातील फरार आरोपीस शिताफीने अटक केलेली आहे.
Description (Marathi)

Month & Year (YYYY-MM)
2025-01