Police Station ID
b2b51b84-9a80-4914-823d-13c9eb899ab7
Designation
पोलीस कॉन्स्टेबल/१३०१
Designation (Marathi)
पोलीस कॉन्स्टेबल/१३०१
Description
11 पोकॉ/१३०१ मनिष विलास सोनगीरे मोहाडी सदरचे अंमलदार है मोहाडी पोस्टे येथे नेमणुकीस असुन शोध पथकात काम करतात. त्यांचा जनसंपर्क चांगलास असुन सदरच्या जनसंपर्कातून मोहाडी पोस्टे गुरन नं ३९४/२०२४ बी एन एन कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून आरोपी क्रं-१ गौरव बबलू सांसी २. सावंत ऊर्फ भरसिंग सांसी ३. कालू गोली सांसी ४. बबलु सुमंर सिसोदिया सर्व राहणार हुलखेडी, गुलखेडी, तालुका पचोड जिल्हा राजगड यांच्या घरी जावून त्यांचे घरझडती घेवून २६ तोळे सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केली.
Description (Marathi)

Month & Year (YYYY-MM)
2025-01