Police Station ID
44a69ae4-6793-45e7-99b9-bf85fcfe81f0
Designation
पोलिस हेड कॉन्स्टेबल/१२७५
Designation (Marathi)
पोलिस हेड कॉन्स्टेबल/१२७५
Description
शिरपूर तालुका गोपनीय माहितीवरुन दिनांक २८/०१/२०२५ रोजी बोरमळीपाडा भोईटी गावाच्या शिवारातील वन जमिनीवर गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतींच्या झाडांची बेकायदेशिर रित्या व्यापारी मात्रेत लागवड करुन वाढवीत आहे त्यावरुन सदर ठिकाणी छापा कारवाई करुन ७६,००,०००/- रुपये किंमतीचा एकुण ३,८०० किं. वजनाचा गांजा जप्त करुन CCTNS गुरनं. १७/२०२५ एन डी पी एस अॅक्ट सन १९८५ चे कायदा कलम ८ (क), २० (ब) ii (क) व २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील गांजा लागवड करणारे इसम १. संतोष ग्यानसिंग पावरा २. रामप्रसाद हुरजी पावरा दो.रा. भोईटी यांचा गुप्त बातमीदारा मार्फत शोध घेवुन तात्काळ अटक कारवाई केली आहे.
Description (Marathi)

Month & Year (YYYY-MM)
2025-01