Police Station ID
84188bf6-9b6e-4f4d-b39b-2a2947c9d4dc
Designation
पोलीस अमंलदार/१६६७
Designation (Marathi)
पोलीस अमंलदार/१६६७
Description
गुरनं ०९/२०२५ भा.न्या. संहिता का. कलम ३०५,३३२१ (४) मधील दि.१३/०१/२५ रोजी १५.०० वा ते दिनांक १४/०१/२०२५ रोजीचे २१.३० वा. दरम्यान गावातील विठ्ठल रखुमाई सहकारी पतपेढीचे खिडकीचे लोखंडी ग्रील तोडुन आतील ०२ कीलो ३०० ग्रॅम वजनाचे दागीने अश् शात ईसमाने चोरुन नेला होता. त्या अनुशगाने सोनगीर, अमळनेर, शिरपुर, धुळे तालुका, नरडाणा पारोळा जळगांव हददीतील २५ सि.सि.टी.व्हि फुटेज चेक करुन सदर सि.सि.टी.व्हि. फुटेज मध्ये संशयित दिसुन आल्याने पांढरी हयुंदाई कार निष्पन्न करुन अधिक तपास करुन क्राईम रायटर यांनी अधिका-यांना तपासात विशेष माहीती वेळोवेळी तांत्रीक मदत तसेच CDR SDR च्या माहीतीच्या सहाव्याने ०२ आरोपी ताब्यात घेवून गुन्हयातील माल हस्तगत करुन सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी यांना विश्वासात घेवुन गुन्हयात गेला माल हस्तगत करण्यात आला आहे व गुन्हा उघडकीस केला.
Description (Marathi)

Month & Year (YYYY-MM)
2025-01