Police Station ID
f0bdcc3e-f619-4532-8e81-c45977042f19
Designation
पोलीस शिपाई/१११८
Designation (Marathi)
पोलीस शिपाई/१११८
Description
पानखेडा येथे दिनांक १३/०१/२०२५ ते १५/०१/२०२५ रोजीचे ३२ वे जागतीक आदीवासी महासम्मेलनचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्रातील इतर जिल्हे व मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, आसाम, मिझ गोराम, राजस्थान तसेच परदेशातील आदीवासी बांधव ७ ते ८ लाख येवढ्या मोठ्या संख्येन पानखेडा पिंपळनेर येथे उपस्थीत होते. तरी सदर बंदोबस्त कामी गोपनिय अंमलदार यांनी स्वतःचे कौशल वापरुन बंदोबस्ताचा आराखडा व बंदोबस्ताचे योग्य नियोजन चांगल्या प्रकारे केले त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रहदारीस तसेच वाहतुकीस येणा-या जाणा-या लोकांना अडथळा झाला नाही त्यामुळे सदर संमेलन शांततेत चांगल्या प्रकारे होवुन कोणताही अनुचीत प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. अशी उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे.
Description (Marathi)

Month & Year (YYYY-MM)
2025-01