Police Station ID
22d84010-3857-495a-99d4-4d0ab7cbe85f
Designation
पोलीस कॉन्स्टेबल/४०१
Designation (Marathi)
पोलीस कॉन्स्टेबल/४०१
Description
दोंडाईचा पोस्टे गुरनं. २८१/२०२४ भा.न्या.सं.क. ३०९(४) (६), १२६(१), ११५,३५२,३५१(२) (३), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयातील फरार आरोपी १. शुभम उर्फ बंटी अनिल भोई २. राकेश संजय कोळी दो.रा. दोंडाईचा यांचा रात्रगस्त दरम्यान रात्रभर शोध घेवुन त्यांना पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेकडुन गुन्हयातील १,२१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल २४ तासाचे कालावधीत हस्तगत केला आहे. तसेच गुरनं. १२/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१ (४) या गुन्हयातील आरोपी हे सदरचा गुन्हा केले नंतर रात्री ०२.०० वाजे नंतर संशयितरित्या फिरत असतांना पेट्रोलींग दरम्यान मिळून आल्याने त्यांना शोध पथकातील अंमलदारांच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील गेला मालातील रोख ८०००/- रुपये हस्तगत केले आहेत
Description (Marathi)

Month & Year (YYYY-MM)
2025-01