धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच निवृत्त झालेले पोलीस अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय यांचेकरीता दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले अभ्यासिका उभारण्यात आली आहे. तसेच सदर अभ्यासिकेचा वापर धुळे जिल्ह्यातील नागरीक सुद्धा करु शकतात.