पोलीस ठाणे आयडी
457f4efd-af9e-4748-a6f9-54be644da075
पद (मराठी)
पोलीस कॉन्स्टेबल/११८०
वर्णन
सदरचे अंमलदार चाळीसगाव रोड पोस्टे येथे नेमणुकीस असून मा. न्यायालयाकडुन येणाऱ्या समन्स वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे कामकाज करतात. माहे जानेवारी २०२५ मध्ये सदर अंमलदार यांनी समन्स वॉरंटची १०० टक्के बजावणी करुन त्यांचा बातमीदारांचे नेटवर्क चांगले असल्याने त्याआधारे गुप्त बातमीदारामार्फत आरोपी नामे अकबर अली कैसर अली शाह याच्यावर छापा टाकुन त्याच्याकडुन सुमारे ८८५२० रुपये किमतीचा कोरेक्स च्या बाटल्या जप्त करुन त्याच्यावर एन.डी.पी.एस कायदा कलम ८, २२ सी वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमूद पोलीस अमलदार यांची एकंदरीत कामगिरी उत्कृष्ट आहे.
वर्णन (मराठी)

महिना आणि वर्ष (YYYY-MM)
2025-01