पोलीस ठाणे आयडी
43281322-d727-49c4-b599-1bcf1ab37115
पद
पोलिस हेड कॉन्स्टेबल/१३८४
पद (मराठी)
पोलिस हेड कॉन्स्टेबल/१३८४
वर्णन
सदरचे अंमलदार हे धुळे शहर पोस्टे येथे शोध पथकात काम करीत असुन त्यांचा पोस्टे हहित बातमीदारांचे नेटवर्क चांगले आहे. तसेच पोलीस स्टेशनच्या प्रत्येक कायदा व सुव्यवस्थेच्या प्रकरणामध्ये सकारात्मक प्रतिसाद असतो व पोलीस स्टेशन हद्दितील प्रत्येक शरिराविरुध्द व मालाविरुध्दच्या गुन्हयातील आरोपींच्या शोधात सहभाग असतो. सदर नेटवर्कमुळे व गुप्त बातमीदारामार्फत धुळे शहर पोस्टे गुन्हा रजि नं-१६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम-१०३(१), ३(५), प्रमाणे दाखल गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपी क्रं-१ जय राजेंद्र पाकळे आरोपी क्रं-२ ओमराजेंद्र पाकळे ३. राजेंद्र एकनाथ पाकळे अशांना गुन्हा घडल्यापासुन २४ तासाच्या आत आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून उत्कृष्ट कामगीरी केलेली आहे.
वर्णन (मराठी)

महिना आणि वर्ष (YYYY-MM)
2025-01