पोलीस ठाणे आयडी
4c9d5656-5c6b-401b-af19-f6e31f0756c2
पद
पोलिस हेड कॉन्स्टेबल/१४८१
पद (मराठी)
पोलिस हेड कॉन्स्टेबल/१४८१
वर्णन
गोपनिय अंमलदार हे सदर दिवशी पोस्टे येथे हजर असतांना त्याना गोपनिय माहीती मिळाल्याने माहीतीच्या आधारे त्यानी मिळालेल्या माहीतीची खात्री केली असता ति खरे असल्याचे समजताच त्यांनी वरीष्ठांना कळवून सदर ठिकाणी स्टाफ मार्फत रेड करुन पुढील प्रमाणे किमती मुद्देमाल वाहनासह जप्त करुन गुरन ०७/२०२५ बीएनएस कलम १२३,१३६ सह दारुबंदी कलम ६५ (अ),६५ (ई) मध्ये ३४,५६,०००/- रु कीमतोची रॉयल ब्लू कंपनीची बनावट दारुचे १८० मी.ली. च्या दारुच्या बाटल्या असलेले एकुण ३६० खोके व ४,७०,४००/- लाख रु की.ची संत्रा देशी दारुच्या १८० मिलीच्या बाटल्या असलेले १४० खोके. तसेच ६०००/- रु कींमतीची ताडपत्री, असा एकूण ३९,३२,००० मुद्देमाल जप्त केला आहे.
वर्णन (मराठी)

महिना आणि वर्ष (YYYY-MM)
2025-01