पद
महिला पोलीस कॉन्स्टेबल/१५७४
पद (मराठी)
महिला पोलीस कॉन्स्टेबल/१५७४
वर्णन
सदरचे अंमलदार हे शहर वाहतुक शाखा येथे नेमणुकीस असुन नमुद महिला अंमलदार यांनी ०१ जानेवारील २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ कालावधीत एकुण २९२ मोटार वाहन कायदयाच्या केसेस करुन १,३,७००/- इतका दंड केला असुन त्यांना दिलेल नियमीत कर्तव्य हे उत्कृष्ठ पणे पार पाडत वाहतुक नियमन चांगल्या प्रकारे करुन उत्कृष्ठ कामगीरी केलेली आहे.
वर्णन (मराठी)

महिना आणि वर्ष (YYYY-MM)
2025-01