पोलीस ठाणे आयडी
4f4b1b95-3111-4bed-8e03-b5e5cf726b3b
पद (मराठी)
पोलीस कॉन्स्टेब/८०५
वर्णन
सदरचे अंमलदार हे देवपुर पोस्टे येथे नेमणुकीस असुन सदरचे अंमलदार यांनी माहे जानेवारी मध्ये डे बुक मध्ये व्यवस्थित नोंदी घेवुन कुठल्याही अंमलदार यांचे कुठल्याही प्रकारचे बील पेन्डिग ठेवलेल नसून त्यांच्याकडे असलेल्या दारुगोळा याची माहिती देखील अदयावत ठेवलेली आहे. पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजात उत्स्फुर्त सहभाग असतो तसेच पोलीस स्टेशनच्या प्रत्येक कायदा व सुव्यवस्थेचा प्रकरणात सकारात्मक सहभाग असतो. तसेच त्यांचे दैनंदिन कामकाज उत्कृष्ठ व शिस्तप्रिय असुन वरील प्रमाणे उत्कृष्ठ कामगीरी केलेली आहे.
वर्णन (मराठी)

महिना आणि वर्ष (YYYY-MM)
2025-01