पोलीस ठाणे आयडी
4ac73a57-bca0-46df-bfab-4d189c04d20e
पद
पोलिस हेड कॉन्स्टेबल/६५३
पद (मराठी)
पोलिस हेड कॉन्स्टेबल/६५३
वर्णन
नमुद अंमलदार हे आ. नगर पोस्टे येथे नेमणुकीस असुन त्यांच्याकडे देण्यात आलेले प्रकरणे तसेच गुन्हे निर्गती वेळेवर करतात. माहे जानेवरी २०२५ मध्ये त्यांचेकडे असलेले अर्ज गुन्हे, तसेच इतर प्रकारणाची १०० टक्के निर्गती केलेली आहे. तसेच त्यांचे कामकाजाची पध्दती शिस्तबध्द असुन दररोज दैनंदिनी नोटबुक लिहितात अशा प्रकारचे माहे जानेवरी मधील उत्कृष्ठ कामगीरी आहे.
वर्णन (मराठी)

महिना आणि वर्ष (YYYY-MM)
2025-01