दोंडाईचा पोलीस स्टेशन हद्दीतील डी. आर बी. ओ. डी . विद्यालय दोंडाईचा येथे पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस स्टेशन येथेसपोनि भागवत पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल 156 निंबाले, पो कॉन्स्टेबल निलेश धनगर यानी विद्यार्थी यांना पोलीस स्टेशन येथे भेट देवून त्यांना पोलीस स्टेशन बाबत माहिती देवून पोलीस स्टेशमध्ये असेलले शस्त्र बाबत माहिती दिली. तसेच ईतर पोलीस स्टेशन कामकाज विषयी मार्गदर्शन करण्यात आले.