पोलीस स्थापना दिनानिमित्त धुळे जिल्हा पोलीस दल, दामिनी पथक, भरोसा सेल यांच्या वतीने समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जनजागृती व त्यावर उपाययोजना तसेच पोलीस दल मार्फतिने जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व हेल्पलाइन नंबर बाबत जनतेत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज रोजी धुळे जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी जुनी महानगरपालिका चौक गांधी पुतळा चौक दत्त मंदिर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून पथनाट्य आयोजित करण्यात आले.