आज दिनांक 31/10/2025 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा पोलीस दल तर्फे आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रॅलीदरम्यान महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली.