संदेश
<p>धुळे जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर आहे. नागरिकांचे सहकार्य आणि विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे आणि पारदर्शक, गतिमान व संवेदनशील पोलीस प्रशासन देणे हे आमचे ध्येय आहे.</p>