आमच्या विषयी
विशेष शाखा
नागरिकांकरिता
पासपोर्ट पडताळणी स्थिती
महिलांकरिता
पोलीस विभाग
मेनू
धुळे पोलीस
धुळे पोलीस
मुख्यपृष्ठ
वरिष्ठ अधिकारी
पोलीस उपअधीक्षक
दहशतवाद विरोधी पथक
बॉम्ब शोध व नाशक पथक
भरोसा सेल
नियंत्रण कक्ष
दामिनी पथक
जिल्हा विशेष शाखा
श्वान पथक
आर्थिक गुन्हे शाखा
स्थानिक गुन्हे शाखा
मोटार वाहतूक शाखा
पोलीस मुख्यालय
पोलीस कल्याण शाखा
वाहतूक शाखा
बिनतारी संदेश शाखा
माजी पोलीस अधीक्षक
डॉग पथक
घटनात्मक रचना
अधिकारक्षेत्र नकाशा
उपक्रम
छायाचित्र गॅलरी
पोलीस ठाणे प्रभारी
संपर्क करा
अभिप्राय
सायबर सुरक्षा टिप्स
पोलीस भरती
प्रसिद्धीपत्रक
माहितीचा अधिकार
लोकसेवा हक्क अधिकार (RTS)
उपयुक्त संकेतस्थळे
सायबर अलर्ट वॉल
निविदा
विशेष बाल संरक्षण कक्ष
भरोसा सेल
दामिनी पथक
पोलीस कल्याण
महिला सतर्कता संदेश
कल्याणकारी उपक्रम
महिन्याचे शिपाई
परिपत्रके
माध्यमातील प्रसिद्धी
गुन्हे आढावा
पोलीस स्टेशन निवडा...
अ
म
रा
ठी
अस्वीकरण
अटी आणि शर्ती
गोपनीयता धोरण
आमच्याबद्दल
नेतृत्व
संघटनात्मक रचना
तक्रार
अभिप्राय
माहिती अधिकार
निविदा
भरती
संपर्क करा
ठिकाणे
आपत्कालीन संपर्क
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
उत्कृष्ट कामगिरी
निजामपुर पोलीस ठाण्याची धडक कारवाई. “पैसे डबल करुन देतो” असे सांगून फसवणूक व मारहाण करणारी टोळी जेरबंद.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
अवैध ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडींग कॉल सेंटर टोळीवर धुळे सायबर पोलीसांनी केली कारवाई
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची कामगिरी ( ३,१०,४००/- रूपये किंमतीचा मानवी आरोग्यास अपायकारक असलेली बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करून एका आरोपीतास केले जेरबंद)
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
धुळे जिल्हयातील एकुण 118 हरविलेले व चोरी झालेले 118 मोबाईल हस्तगत करुन नागरीकांना परत केले.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्हा पोलीस दलातील खेळाडुंनी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार यांना गौरविण्यात आले.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्हा पोलीस दलात मागील 15 वर्षांत उत्तम कामगिरी केल्यामुळे पोलीस महासंचालक पदक 2026 मिळणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गौरविण्यात आले.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथून मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रात कंटेनर मध्ये विक्रीसाठी येणारी विदेशी दारू शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडून जप्त.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
अवघ्या 24 तासाचे आत 2 घरफोडीचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने केले उघड
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
गर्भवती महिलेची मंगल पोत इस्कॉन पडणारे चोरटे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चक्रव्यूहात
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
साक्री पोलीसांकडुन १२ तासाच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड, फिर्यादीच निघाला घरफोड्या...
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
साक्री पोलिसांनी केला चैन स्नॅचिंग चा गुन्हा २४ तासात उघड
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन असामाजिक घटकांवर कारवाई केली आहे.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान वाडी व आमोदे येथे हातभट्टीवर शिरपूर शहर पोलिसांची कारवाई
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
स्थानिक गुन्हे शाखेने केला घरफोडीचा गुन्हा उघड
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
दौंडायच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाची ऑनलाईन फसवणुकी पासून सुटका
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
सोनगीर पोलीसांनी कतल्ली करिता जाणार गोवंश तस्करी रोखली.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
शेतीपंप, जलपरी मोटार, कॉपर वायर चोरणारा जेरबंद
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
बेटावद चौफुलीवर १ लाख ९१ हजारांचा गांजा जप्त नरडाणा पोलिसांची कारवाई; एकास अटक
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
महामार्गावर दरोड्याचा प्रयत्न उधळला
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
शिरपूर तालूक्यातील सुळे फाट्यावर पुण्यातील तीन अट्टल गुन्हेगारांना बेड्या
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
धुळ्यानंतर शिंदखेड्यातही पीआय ज्ञानेश्वर वारेंचा दरारा कायम ! बाळूमाफीयांची वाहने जप्त करत दिला दणका; अवैधधंदेही बंद
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
कॉपर वायर चोरणारी टोळी अटकेत - पोलिसांकडून पिक-अप वाहनासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
गावठी कट्ट्यासह तरुणास अटक, धुळे शहर पोलिसांची कारवाई.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
धुळे पोलीस खेळाडूंची उज्ज्वल कामगिरी.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
कार चोरी करणाऱ्या नेपाळीला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
दोघा चोरट्यांना पकडले, तीन दुचाकी हस्तगत. शिरपूर पोलिसांची कारवाई.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
दहशद माजवण्याचा उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
होळी व धुलीवंदनाची जय्यत तयारी. ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
दोंडाईचा येथील घरफोडी प्रकरणातील दोन आरोपी अटकेत .
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना बालस्नेही पुरस्कार.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
सोनगीरला घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हेशाखेकडून अटक.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
देशी गावठी कट्टे बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
दोंडाईच्यात चोरट्यांची काढली धिंड.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
मंदिराच्या पुजाऱ्याला लुटणारे दोघे गजाआड.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
गावठी कट्टा (पिस्टल) व जिवंत काडतुसे बेकायदा कब्जात बाळगणारा ताब्यात.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व टॅबलेट विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगणारे दोघांना स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी केले जेरबंद.
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
उप्परपिंड फाट्यावर वाळूची वाहतूक करणारे ट्रक्टर पकडले
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
MSEB चे CEO असल्याचे भासवून १३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ३ आरोपींना सायबर पोलिसांनी केले जेरबंद
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यास सज्ज व्हावे
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये धुळे पोलीस व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवुन ( गोल्ड मेडल ) प्राप्त केले
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
95 लाख रुपयांचा सायबर फ्रॉड करणाऱ्या तीन आरोपीतांना केले जेरबंद
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
धुळे तालुक्यातील सरवड फाटा ते सरवड गाव दरम्यान लामकानी रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना पकडून सोनगीर पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांची उत्कृष्ट कामगिरी
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा
गावठी पिस्टलचा धाक दाखवुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोडयास मुद्देमालासह घेतले ताब्यात
१७ सप्टें, २०२६
तपशील पहा